मला PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करता येईल?

PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी:

  1.  होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Insurance/विमा विभागावर टॅप करा. होम स्क्रीनवर विमा विभागावर See All/सर्व पाहा वर क्लिक करा. 
  2. `Life Insurance/जीवन विमा’ विभागाअंतर्गत`Accident Cover/अपघात कव्हर’ वर टॅप करा.  
  3. `Get Policy/पॉलिसी मिळवा’ वर टॅप करा.
  4. `पूर्ण नाव, ई-मेल पत्ता आणि जन्मतारीख’ यासारखे पुढील तपशील भरा.  
  5.  पेमेंट करण्यासाठी `Pay/पेमेंट करा’ वर टॅप करा.

अधिक माहितीसाठी पाहा -  मला किती रकमेचा विमा घेता येईल?.