मला किती रकमेचा विमा घेता येईल?

या पॉलिसीत आम्ही तुम्हाला विविध विमा रकमेचे पर्याय देतो. तुम्ही जो पर्याय निवडता त्यानुसार तुमचे सुरक्षा कवच ठरते.