माझ्यासाठी योग्य रकमेचा विमा कोणता असेल?

अपघातामुळे झालेले कुणाचेही नुकसान अर्थात भरून काढता येणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या गरजेनुसार किती रकमेचा विमा असावा ते ठरवू शकता.