विमा पॉलिसीचा वैधता कालावधी काय आहे?
अपघात विमा सुरक्षा पॉलिसी 365 दिवस (एक वर्ष) वैध असते. तुम्ही पॉलिसी कालबाह्य झाल्यावर विमा सरक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी पॉलिसीचे नुतनीकरण करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करू शकता.