ही पॉलिसीखरेदी करण्यासाठी मला कोणत्या पेमेंट पद्धतीचा वापर करता येईल?
हा विमा खरेदी करण्यासाठी PhonePe वर उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही पेमेंट पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करू शकता.