मी PhonePe द्वारे ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी का खरेदी करावी?
तुम्ही PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी ची खरेदी पुढील कारणांमुळे करायला हवी :
- या विम्याअंतर्गत अपघाती मृत्यू अथवा पूर्ण अपंगत्व यासाठी विमा सुरक्षा मिळते.
- तुम्ही PhonePe अॅपवरून तुमचे विमा तपशील 24x7 अॅक्सेस करू शकता.
- हा विमा खरेदी करण्यासाठी कोणत्याही आरोग्य-तपासणीची आवश्यकता नाही.
- किमान कागदपत्रांसहित दावा करण्याची प्रक्रिया सोपी येते.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही PhonePe वर ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसी कशी खरेदी करू शकता.