नैसर्गिक मृत्यू झाल्यास या दाव्याचे पेमेंट केले जाते का?

नाही, हा विमा केवळ अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे आलेले संपूर्ण अपंगत्व यासाठीच सुरक्षा कवच देतो. 

अधिक माहितीसाठी पाहा -  PhonePe वरील ग्रुप पर्सनल ॲक्सीडंट इन्श्युरन्स पॉलिसीच्या अंतर्गत काय समाविष्ट होत नाही.