मला दाव्याची रक्कम कशी मिळेल?

विमा कंपनी तुमची दाव्याची रक्कम NEFT पेमेंटद्वारे तुम्ही दावा दाखल  करताना दिलेल्या बँक खात्यात जमा करेल.