दाव्याचे सेटलमेंट करण्यासाठीची काय प्रक्रिया आहे?
तुम्ही दावा दाखल केल्यावर, विमा कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुम्हाला RCARE ला आवश्यक कागदपत्रे पाठवायला सांगेल. तुम्ही पाठवलेली कागदपत्रे त्यांना मिळाली की तुमच्या दाव्यावर प्रक्रिया सुरू होईल आणि देय असल्यास, NEFT द्वारे रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.