मला माझी पॉलिसी कॅन्सल करता येईल का?
होय, तुम्ही ॲपवर पॉलिसी कॅन्सल करू शकता आणि यासाठी तुम्ही विमा प्रदात्याशी संपर्क करू शकता.
- रिलायंस जनरल इन्श्युरन्स
फोन - +91 22 48903009
ई-मेल - [email protected]
- ICICI लोम्बार्ड
फोन - 1800 2666
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही पॉलिसी कॅन्सल केल्यावर तुम्हाला मिळणारा रिफंड.