मी पॉलिसी कॅन्सल केल्यास मला रिफंड मिळेल का?

होय. तुम्हाला पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाण लघु दरांवर आधारित पॉलिसी प्रिमियमची रक्कम रिफंड केली जाईल:

कॅन्सल करण्यावरील लघु दर
कव्हर झालेले दिवस  रिफंड चे % 
7 90% पर्यंत
30 75%
60 65%पर्यंत
90 50% पर्यंत
120 40% पर्यंत
180 25% पर्यंत
240 15% पर्यंत
240 पेक्षा जास्त 0%

तुमची पॉलिसी तुम्ही रिलायंस जनरल इन्श्युरन्स कडून खरेदी केलेली असेल तर: 

पॉलिसी कालावधी 1 वर्ष
पॉलिसी कालावधी आरंभ दिनांकपासून कॅन्सलेशनची तारीख (x महिने) पर्यंत रिफंड
 
1 महिन्यांपर्यंत

75%

3 महिन्यांपर्यंत 50%
6 महिन्यांपर्यंत 25%
> 6 महिने 0%