पॉलिसी सर्टिफिकेट नंबर काय आहे?
पॉलिसी सर्टिफिकेट नंबर हा तुमच्या पॉलिसीचा युनिक ओळख क्रमांक असतो. तुम्हाला तुमच्या पॉलिसीत काही बदल करायचे असतील, प्रश्न मांडायचे असतील किंवा विमा कंपनीकडे दावा करायचा असेल तर पॉलिसी सर्टिफिकेट नंबर वापरला जातो.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही पॉलिसी खरेदी केल्यावर तुम्हाला पॉलिसीची कागदपत्रे कुठे मिळतील.