माझ्या पॉलिसीचे दस्तऐवज मला कुठे मिळतील?

तुमच्या पॉलिसीच्या सर्व तपशीलांसह विम्याची कागदपत्रे तुमच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठवली जातील. कृपया तुमचा इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर तपासा. तसेच तुम्ही तुमच्या पॉलिसीचे दस्तऐवज तुमच्या PhonePe अ‍ॅपवरही पाहू शकता. यासाठी,

  1. तुमच्या PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर Insurance/विमा वर टॅप करा.
  2. संबंधित विमा निवडा.
  3. My Policies/माझ्या पॉलिसी अंतर्गत सक्रिय पॉलिसीवर टॅप करा. तुम्हाला Policy Document/पॉलिसी दस्तऐवज च्या बाजूला दस्तऐवज डाउनलोड करण्याचा आयकन दिसेल
  4. आयकनवर टॅप करा आणि तुमचे पॉलिसी दस्तऐवज डाउनलोड करा.