या पॉलिसीच्या अंतर्गत वैद्यकीय तपासण्या समाविष्ट केल्या जातात का?

ही पॉलिसी विमाकृत व्यक्तीच्या आजारपणासाठी किंवा दुखापतींच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय तपासण्या/टेस्टचा खर्च कव्हर करते.