ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसी काय आहे?
ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसी ही PhonePe वर आरोग्य पॉलिसी म्हणून सुद्धा ओळखली जाते, एक मानक सुरक्षा मेडी-क्लेम हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी IRDAI (भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) द्वारे व्यक्ती आणि कुटुंबियांसाठी सुरू केली होती. या पॉलिसीत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि रूग्णालयातून सुटी मिळाल्यानंतरचा खर्च, रूग्णालय राहाण्याचे शुल्क, आयसीयू शुल्क, आयुष उपचार, डे-केअर ट्रीटमेंट्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.
टीप: PhonePe वर ही एक ग्रुप पॉलिसी म्हणून ऑफर केली जाते आहे.
अधिक माहितीसाठी पाहा- ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसी कोण खरेदी करू शकते..