PhonePe वर ग्रुप आरोग्य संजीवनी इन्श्युरंसची खरेदी कशी करायची?
ग्रुप आरोग्य संजीवनी इन्श्युरंस खरेदी करण्यासाठी:
- होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या विमा विभागावर टॅप करा, आरोग्य + कोव्हीड-19 वर टॅप करा, आणि चला सुरूवात करूया वर टॅप करा.
- विमा कव्हर रक्कम निवडा, तुमचा पिनकोड टाका, तुम्हाला कुटुंबातील ज्या सदस्यांसाठी पॉलिसी खरेदी करायची आहे त्यांची निवड करा, आणि प्लॅन पाहा वर टॅप करा.
- तुमच्या पसंतीचा प्लॅन निवडा आणि पुढे चालू ठेवण्यासाठी प्लॅन निवडा वर टॅप करा.
- आवश्यक तपशील टाका आणि सेव्ह करा आणि पुढे जा वर टॅप करा.
- आरोग्य घोषणेच्या स्क्रीनमध्ये, तुम्ही विमाकृत व्यक्तीच्या आरोग्याच्या आधारवर होय किंवा नाही निवडा.
- तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि खरेदी करा टॅप करा.
टीपः जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला आधीच्या स्क्रीनवर नमूद केलेल्या आजारांपैकी कोणताही आजार आधीच झालेला असेल, तर तुम्ही या पॉलिसी अंतर्गत त्यांना कव्हर करण्यास सक्षम होणार नाही. - पेमेंट करा वर टॅप करा आणि पेमेंट करा.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही ही पॉलिसी का खरेदी करायला हवी.