मी विम्याची रक्कम किती निवडायला हवी?
आपणांस खालील आधारावर विम्याची रक्कम निवडण्याची शिफारस केली जाते :
● आपली आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय स्थिती आणि इतिहास.
● आपल्या भौगोलिक ठिकाणी प्रचलित वैद्यकीय शुल्क.
ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमचा प्लॅन कसा तयार करू शकता याबाबत अधिक जाणा.