ॲपमध्ये सूचीबद्ध असलेला आजार माझ्या कुटुंबातील सदस्यास असल्यास मला त्यांचे नाव काढून टाकणे का अनिवार्य आहे?
अॅपवर दिसणार्या आजारांची यादी ही आधीच अस्तित्वात असलेले रोग आहेत. जर कुटुंबातील एखादा सदस्य सूचीबद्ध रोगांपैकी एखाद्या आजाराने आधीच ग्रस्त असेल तर तुम्ही पॉलिसी घेण्यापूर्वी त्यांना संपूर्ण आरोग्य तपासणी करावी लागेल. या प्रकरणात, आपण या कुटुंबातील सदस्यांना वगळून पॉलिसी खरेदी करू शकता किंवा त्यासाठी विमा प्रदात्याकडे संपर्क साधू शकता. तुम्ही विमा प्रदात्यांना ई-मेल पाठवून किंवा पुढे दिलेल्या नंबरवर फोन करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता :
- स्टार हेल्थ अँड अलाइड इन्श्युरंस यांच्याशी 1800-425-2255 वर संपर्क साधा किंवा पॉलिसी कॅन्सलेशन आणि एंडोर्समेंटसाठी - [email protected] / [email protected] वर संपर्क साधा
- बजाज अलायंस जनरल इन्स्युरंस यांच्याशी 1800-209-5858 वर संपर्क साधा किंवा [email protected] वर एक ई-मेल पाठवा
- केअर हेल्थ इन्श्युरंस यांच्याशी 1800-102-6655/ 1800-102-4488 नंबरवर संपर्क साधा किंवा [email protected] वर ई-मेल करा
- HDFC ERGO यांच्याशी 022 62346234 वर संर्क करा किंवा [email protected] वर ई-मेल करा
- आदित्या बिर्ला यांच्याशी 1800-270-7000 वर संर्क करा किंवा [email protected] वर ई-मेल करा