मी PhonePe वर ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसीची खरेदी का करावी?

तुम्ही PhonePe च्या माध्यमातून ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसी का खरेदी करायला हवी याची कारणे पुढीलप्रमाणे आहे:

● तुम्हाला 65 वर्षे वयापर्यंत किंवा त्याखालील वयाच्या कोणत्याही व्यक्तीची कोणतीही वैद्यकिय तपासणी करावी लागत नाही.
● परवडणाऱ्या दरांमध्ये आई-वडिलांना सुद्धा  विमा संरक्षण दिले जाऊ शकते.
● पॉलिसी त्वरित जारी केली जाईल.
● तुमच्या पॉलिसीचे तपशील ॲपवरच उपलब्ध होतील.