माझ्या पॉलिसीचे दस्तऐवज मला कुठे पाहाता येतील?

सर्व पॉलिसी तपशीलांसह तुमचे पॉलिसी दस्तऐवज तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविले जाईल. तसेच तुम्ही PhonePe अ‍ॅपवर देखील पॉलिसी तपशील पाहू शकता.

तुमच्या पॉलिसीचे तपशील पाहाण्यासाठी :

1. होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या विमा विभागावर टॅप करा. होम स्क्रीनवर विमा विभागावर सर्व पाहा वर क्लिक करा. 
2. आरोग्य विमा विभागाअंतर्गत आरोग्य (कोव्हीड-19 सह) पॉलिसी वर टॅप करा.