mParivahan पोर्टलवर माझी पॉलिसी का नाही दिसत आहे? 

पॉलिसी जारी केल्यापासून ते mParivahan पोर्टलवर ती दिसण्यासाठी 15 दिवस लागतात. या कालावधीनंतर येथे टॅप करून तुम्ही तुमचे पॉलिसी दस्तऐवज शोधू शकता.

टीप: mParivahan पोर्टलवर फक्त '1 वर्ष कॉम्प्रहेन्सिव्ह' आणि 'फक्त थर्ड पार्टी' विमा संरक्षणासाठी पॉलिसी तपशील आहेत.