मला माझ्या विमा पॉलिसीचे COI किंवा पॉलिसी नंबर कुठे पाहता येईल?

तुम्ही PhonePe ॲपवर तुमचा COI किंवा पॉलिसी नंबर पुढीलप्रमाणे पाहू शकता,, 

  1. Insurance/विमा विभागात विमा प्रकार निवडा.
  2. तुम्हाला ज्या पॉलिसीचे तपशील पाहायचे आहेत ती सक्रिय पॉलिसी निवडा. तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या भागात COI किंवा पॉलिसी नंबर दिसेल.  

टीप:‌ ‌तुमचा COI‌ ‌किंवा पॉलिसी नंबर दिसत नसेल, तर याचे कारण खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी असू शकते.‌ कृपया तुमची इंटरनेट कनेक्टिव्हिटी तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा.
 
समस्या कायम असल्यास, कृपया खालील बटणावर टॅप करा आणि संबंधित विमा पॉलिसी पेमेंटसाठी तिकीट दाखल करा आणि आम्ही तुम्हाला मदत करू.