IDV आणि प्रीमियममध्ये काय फरक आहे?

IDV: हे मूल्य विमा कंपनीला तुमच्‍या कारचा विमा काढण्‍यासाठी कमाल रक्कम ठरवण्‍यात मदत करते.

प्रीमियम: ही रक्कम तुम्ही तुमच्या कार विमा पॉलिसीसाठी भरता.