मला इन्सपेक्शनसाठी काय सादर करावे लागेल?
तुम्हाला इन्सपेक्शनसाठी खालील गोष्टी सादर करणे आवश्यक आहे:
- नोंदणी प्रमाणपत्राची एक प्रत (पुढची आणि मागील बाजू)
- विमा केल्या जाणाऱ्या कारचे फोटोः:
- कारचा समोरून फोटो (समोर, उजवीकडे आणि डावीकडे)
- विंडस्क्रीनचा फोटो
- कारचा मागून फोटो (मध्यभागी, उजवीकडे आणि डावीकडे
- कारची डावी बाजू
- कारची उजवी बाजू
- कारचा आतून फोटो
- डिक्की/बुटच्या आतील भागाचा फोटो
- इंजिनचा फोटो
- चॅसिसचा फोटो
- ओडोमीटर रिडिंगचा फोटो
- इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा फोटो
- अंडरकेरेज (समोर) चा फोटो
महत्त्वाचे: फोटो क्लिक केल्यावर,ॲप तुम्हाला कारच्या कोणत्या भागाचा फोटो काढणे आवश्यक आहे हे दर्शवेल. कृपया तुम्ही काढत असलेला फोटो फ्रेममध्ये बसत असल्याची खात्री करा.
अधिक माहितीसाठी पाहा - फोटो सादर केल्यावर तुमची पॉलिसी कधी जारी केली जाईल.