मला PhonePe वर माझ्या कार विमा पॉलिसीचे नुतनीकरण कसे करता येईल?

तुमच्या कार विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी,
1. Insurance/विमा वर टॅप करा, आणि संबंधित विमा प्रकार निवडा. 
2. Renew Now/लगेच नुतनीकरण करा वर टॅप करा आणि पेमेंट करा.  

तुमच्या विमा पॉलिसीचे त्वरित नूतनीकरण केले जाईल आणि तुमच्या पॉलिसीची एक प्रत तुम्ही पहिल्यांदा विमा खरेदी करताना जो ई-मेल आयडी शेअर केला होता त्यावर पाठवली जाईल. तुमच्याकडे तुमच्या वैकल्पिक ई-मेल पत्त्यावर पॉलिसी दस्तऐवजासाठी विनंती करण्याचा पर्याय देखील आहे. 

टीप: Yतुम्ही तुमच्या विमा पॉलिसीचे कालबाह्य होण्याच्या तारखेपासून 60 दिवस अगोदर नुतनीकरण करू शकता. नवीन IRDAI नियमांनुसार, तुम्हाला तुमचे KYC दस्तऐवज, आधीच सबमिट केले नसल्यास, नूतनीकरणाच्या वेळी सबमिट करावे लागतील.