माझा विमा एक्सपायर(कालबाह्य) झाल्यानंतर मी त्याचे नूतनीकरण कसे करू? 

महत्त्वाचे: तुमच्या वाहनासाठी नेहमी सक्रिय विमा पॉलिसी कव्हर असणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही पॉलिसीचे नूतनीकरण करणे महत्त्वाचे आहे.

सध्या, तुम्ही PhonePe वर व्यावसायिक विमा पॉलिसीचे नुतनीकरण करू शकत नाही. तथापि, तुम्ही थेट तुमच्या सेवा प्रदात्याशी संपर्क साधून तुमच्या विमा पॉलिसीचे नुतनीकरण करू शकता.