मी ज्या व्यावसायिक वाहनासाठी विमा खरेदी करत आहे त्या वाहनाचा मी मालक असेल तर काय?
तुम्ही तुमच्या मालकीच्या व्यावसायिक वाहनासाठी व्यावसायिक विमा पॉलिसी खरेदी करू शकता.
हे करण्यासाठी,
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Insurance/विमा विभागावर टॅप करा.
- Motor & Travel/मोटर आणि प्रवास विभागाच्या अंतर्गत Taxi/Cabs किंवा Autos वर टॅप करा.
- तुमचा वाहन नंबर टाका आणि Submit/सादर करा वर टॅप करा.
- पुढील पानावर तुमच्या वाहनाचे तपशील टाका आणि तुमच्यासाठी अनुकूल असलेला प्लॅन पाहण्यासाठी View Plans/प्लॅन पाहा वर टॅप करा.
- दिलेल्या यादीमधून निवड करा आणि Select Plan/प्लॅन निवडा वर टॅप करा.
- तुमच्या सोयीनुसार तुमचा प्लॅन अनुकूल करा आणि Continue/पुढे चालू ठेवा वर टॅप करा.
- Self owned/स्वतःच्या मालकीची ची निवड करा, तुमच्या वाहनाचे तपशील टाका सोबत इतर महत्त्वाची माहिती टाका आणि Continue/पुढे चालू ठेवा वर टॅप करा.
- तपशीलाचे पुनरावलोकन करा, नियम व अटी स्वीकारा, आणि Buy Plan/प्लॅन खरेदी करा वर टॅप करा.
टीप: तुम्ही PhonePe वर कंपनीच्या मालकीच्या वाहनांसाठीसुद्धा विमा खरेदी करू शकता.