पॉलिसी नंबर एक विशेष नंबर असतो जो तुमच्या पॉलिसीकरता तयार केला जातो. तुम्ही या नंबरचा वापर पुढील गोष्टींसाठी करू शकता,
- तुमच्या पॉलिसीत कोणतेही बदल करण्यासाठी
- दावा दाखल करताना
- प्रश्न उपस्थित करताना
तुमच्या पॉलिसीत बदल करणे आणि दावे दाखल करणे याबाबत अधिक जाणून घ्या.