समान विमा रकमेसाठी मला वेगवेगळ्या लोकेशनवर वेगवेगळा प्रिमियम का दिसत आहे?
पॉलिसी प्रीमियम विशिष्ट लोकेशनवरील उपचाराच्या खर्चाच्या आधारावर असतो. कारण काही भागात उपचाराचा खर्च हा जागेनुसार वेगवेगळा असू शकल्याने, प्रिमीयमची रक्कम सुद्धा त्यानुसार वेगळी राहू शकते.