पॉलिसी खरेदी करताना मला वय किंवा जन्मतारीख का शेअर करावी लागेल?

तुम्ही विमा काढू इच्छित असलेल्या लोकांच्या आरोग्याच्या जोखमीच्या मूल्यांकनासाठी आणि उत्कृष्ट प्लॅन देण्यासाठी  विमा कंपनीस वय आणि जन्मतारखेची गरज असते.
आरोग्यविषयक परिस्थिती आधीच घोषित केल्याने तुमचे दावे विमा प्रदात्याद्वारे नाकारले जाणार नाहीत याची खात्री करण्यात मदत होते.