कॅशलेस सुविधा आणि दाव्याची प्रतिपूर्ती यातील फरक
यातील फरक पुढीलप्रमाणे आहे:
- कॅशलेस सुविधा - विमा प्रदाता रूग्णालयास थेट तुमच्या वतीने पेमेंट करून दावा सेटल करेल
- दाव्याची प्रतिपूर्ती - तुम्हाला आधी सर्व खर्चाचे पेमेंट करावे लागेल आणि नंतर विमा प्रदात्याकडे खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी दावा दाखल करावा लागेल