सर्व पॉलिसी तपशीलांसह तुमचे पॉलिसी दस्तऐवज तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविले जाईल.
तसेच तुम्ही PhonePe अॅपवर देखील पॉलिसी तपशील पाहू शकता.
तुमचे पॉलिसी तपशील पाहाण्यासाठी,
होम स्क्रीनच्या तळाशी Insurance/विमा वर टॅप करा. तसेच तुम्ही होम स्क्रीवरील Insurance/विमा विभागात See All/सर्व पाहा वर सुद्धा टॅप करू शकता.
Health Insurance/आरोग्य विमा विभागाअंतर्गत Health/आरोग्य वर टॅप करा.
My Policies/माझ्या पॉलिसी, View All/सर्व पाहा वर टॅप करा.
संबंधित पॉलिसी निवडा.
तुमच्या पॉलिसी दस्तऐवजासाठी ई-मेल आयकन वर टॅप करा.
टीप: तुम्ही ई-मेल आयकनवर टॅप केल्यानंतर तुम्ही सर्व फायदे आणि इतर तपशील पाहू शकता.