मला PhonePe वर टर्म लाइफ इन्श्युरन्स कसा खरेदी करता येईल?
- होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Insurance/विमा वर टॅप करा. तुम्ही होम स्क्रीनवरील Insurance/विमा विभागाअंतर्गत See All/सर्व पाहा वर सुद्धा टॅप करू शकता. Life Insurance/जीवन विमा विभागाअंतर्गत Term Life Insurance/ कांप्रेहेन्सिव्ह टर्म लाइफ इन्श्युरन्स वर टॅप करा.
- Life Insurance/लाइफ इन्शुरन्स विभागाअंतर्गत Term Life Insurance/टर्म लाइफ इन्शुरन्स वर टॅप करा आणि Let’s Begin/ सुरू करा वर टॅप करा.
- आवश्यक ते तपशील भरा आणि प्लॅन कस्टमाइझ करण्यासाठी View Plans/ प्लॅन्स पाहा वर टॅप करा.
- तुम्हाला जितक्या रकमेचे सुरक्षा कवच हवे आहे, ती रक्कम, वय, प्राधान्य असलेला प्लॅन आणि पेमेंट प्रकाराप्रमाणे वार्षिक पेमेंट निवडा. Select Plan/प्लॅन निवडा वर टॅप करा.
सूचना: तुम्ही निवडलेली प्रीमियम रक्कम, तुमचा पॉलिसी कालावधी संपेपर्यंत तुम्ही दरवर्षी भरता.
- तुमचे वार्षिक उत्पन्न आणि इतर तपशील जसे की तुमचा PAN कार्ड क्रमांक, ई-मेल आयडी, संस्थेचा प्रकार/ कामाचे स्वरूप इत्यादी प्रविष्ट करा आणि Proceed/पुढे जा वर टॅप करा.
टीप: तुमची नियम व अटीना सहमती असल्याची आणि तुम्ही भारतीय नागरिक असल्याची सुद्धा तुम्हाला पुष्टी करावी लागेल.
- Pay/पेमेंट करा वर टॅप करा आणि पेमेंट करण्यासाठी तुमची प्राधान्यता असलेले पेमेंट साधन निवडा.
- एकदा तुमचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि तुमचे KYC तपशील सादर करावे लागतील.
महत्त्वाचे: तुमची पॉलिसी जारी करण्यासाठी, विमा प्रदात्याद्वारे आवश्यकता असल्यास तुम्हाला वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील.
- होम स्क्रीनच्या तळाशी Insurance/इन्शुरन्स वर टॅप करा. तुम्ही होम स्क्रीनवरील Insurance/इन्शुरन्स विभागाअंतर्गत See All/सर्व पाहा वरही टॅप करू शकता.
- Life Insurance/लाइफ इन्शुरन्स विभागाअंतर्गत Term Life Insurance/टर्म लाइफ इन्शुरन्स वर टॅप करा आणि Let’s Begin/सुरू करा वर टॅप करा.
- आवश्यक ते तपशील भरा आणि प्लॅन कस्टमाइझ करण्यासाठी View Plans/ प्लॅन्स पाहा वर टॅप करा.
- तुम्हाला जितक्या रकमेचे सुरक्षा कवच हवे आहे, ती रक्कम, वय, प्राधान्य असलेला प्लॅन आणि पेमेंट प्रकाराप्रमाणे मासिक पेमेंट निवडा. Select Plan/प्लॅन निवडा वर टॅप करा.
सूचना: तुम्ही निवडलेली प्रीमियमची रक्कम, तुमचा पॉलिसी कालावधी संपेपर्यंत तुम्हाला दर महिन्याला भरावी लागेल.
- तुमचे वार्षिक उत्पन्न आणि इतर तपशील जसे की तुमचा PAN कार्ड क्रमांक, ईमेल आयडी, संस्थेचा प्रकार/ कामाचे स्वरूप इत्यादी प्रविष्ट करा आणि Proceed/पुढे जा वर टॅप करा.
सूचना: तुम्हाला काही गोष्टी जाहीर कराव्या लागतील आणि नियम व अटी स्वीकाराव्या लागतील.
- Proceed to Payment/पेमेंटसाठी पुढे जा वर टॅप करा.
- Pay/पेमेंट करा वर टॅप करा आणि Set AutoPay/ऑटो-पे सेट करा आणि पेमेंट करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका.
सूचना:तुम्ही प्रति महिना ₹5,000 पर्यंतच्या प्रीमियमच्या पेमेंटसाठी UPI वापरून ऑटो-पे सेट करू शकता.
महत्त्वाचे: तुमची पॉलिसी जारी करण्यासाठी इन्शुरन्स प्रदात्याला आवश्यकता भासल्यास, तुम्हाला वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील.
अधिक माहितीसाठी पाहा - ही पॉलिसी खरेदी करताना तुम्ही नॉमिनी म्हणून कोणाला जोडू शकता.