मी माझ्या मासिक इन्शुरन्स प्रीमियम पेमेंटसाठी सेट केलेल्या ऑटोपेचे तपशील कसे तपासू?

तुम्ही तुमच्या मासिक इन्शुरन्स प्रीमियम पेमेंटसाठी सेट केलेल्या ऑटोपेचे तपशील तपासण्यासाठी:

  1. PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  2. Payment Settings/पेमेंट सेटिंग्ज विभागाअंतर्गत AutoPay Settings/ऑटोपे सेटिंग्ज वर टॅप करा. 
  3. AutoPay details/ऑटो-पे तपशील वर टॅप करा.
  4. View AutoPay debit history/ ऑटो-पे डेबिट इतिहास पाहा वर टॅप करा.

सूचना: तुमच्या मृत्यूसारख्या दुर्दैवी घटनेनंतर, तुमच्या नॉमिनीला ऑटो पेमेंट थांबवण्यासाठी इन्शुरन्स प्रदात्याशी थेट संपर्क साधावा लागेल.