मी पॉलिसी कॅन्सल केल्यास मला रिफंड मिळेल का?
तुम्ही पॉलिसी जारी केली जाण्याच्या आधी ती कॅन्सल केल्यास, विमा प्रदाता वैद्यकीय शुल्क(जर काही असल्यास) वजा करून रिफंड देईल.
जर पॉलिसी जारी केल्याच्या 30 दिवसाच्या आत तुम्ही पॉलिसी कॅन्सल केल्यास, विमा प्रदाता रक्कम परत करताना त्यातून कराची रक्कम, स्टँप ड्युटी शुल्क, प्रिमियम रक्कम (ज्या कालावधीसाठी तुम्ही या पॉलिसीअंतर्गत कव्हर होतात), आणि वैद्यकीय शुल्क(जर काही असल्यास) वजा करून रिफंड देईल.