नॉमिनीला दावा दाखल करण्यासाठी PhonePe वर उपलब्ध पॉलिसी तपशील वापरता येतील का?
होय, नॉमिनी दावा दाखल करण्यासाठी तुमच्या PhonePe ॲपवर उपलब्ध पॉलिसी तपशीलांचा वापर करू शकतात.
विमा प्रदात्याने पॉलिसी दस्तऐवजासाठी विचारल्यास, विमाकृत व्यक्तीच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर आधीच पाठवलेले विमा दस्तऐवज शेअर करू शकतात किंवा पुढे दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करून एक प्रत मिळवू शकतात:
- होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Insurance /विमा वर टॅप करा. तुम्ही होम स्क्रीनच्या Insurance /विमा विभागाअंतर्गत See All/सर्व पाहा वर सुद्धा टॅप करू शकता.
- Life Insurance/जीवन विमा विभागाअंतर्गत Term Life/टर्म लाइफ इन्श्युरन्सवर टॅप करा.
- My Policies/माझ्या पॉलिसी/View All/सर्व पाहा वर टॅप करा.
- संबंधित पॉलिसी निवडा.
- तुमच्या पॉलिसी दस्तऐवजासाठी ई-मेल आयकॉनवर टॅप करा.
टीप: आम्ही विमाकृत व्यक्तीच्या ई-मेल आयडीवर परत पॉलिसी दस्तऐवज पाठवू.
अधिक माहितीसाठी पाहा - tतुमच्या नॉमिनीला विमा प्रदात्याकडे दावा कसा दाखल करता येईल.