Cमी माझे मित्र आणि कुटुंबासाठी प्रवास विमा खरेदी करू शकतो का? एका पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात?

हा एक वैयक्तिक विमा आहे आणि म्हणून एक नोंदणीकृत PhonePe युजर म्हणून तुम्ही फक्त स्वतःसाठी ही पॉलिसी खरेदी करू शकता. तथापि तुम्ही हा विमा तुमच्या मित्रांसाठी किंवा कुटुंबासाठी खरेदी करू इच्छित असल्यास तुम्ही त्यांना त्यांच्या मोबाइलवर PhonePe ॲप इन्स्टॉल करण्यात आणि त्यांच्यासाठी पॉलिसी खरेदी करण्यात मदत करू शकता.