ही पॉलिसी फक्त PhonePe च्या माध्यमातून बुक केलेल्या प्रवास तिकीटांना विमा संरक्षण देते का?

पॉलिसी कालावधीत केलेल्या सर्व प्रवासांना, मग तुम्ही तो प्रवास कुठूनही तिकीट बुक करून केला असला तरी ही पॉलिसी त्यासाठी तुम्हाला विमा संरक्षण देते.