देशांतर्गत प्रवास विमा खरेदी करणे अनिवार्य आहे का?

देशांतर्गत प्रवासाठी प्रवास विमा अनिवार्य नाही. तथापि, देशांतर्गत प्रवासासाठीसुद्धा प्रवास विमा असणे फायद्याचे आहे कारण त्यामुळे तुम्हाला आपत्कालीन स्थिती कोणत्याही त्रासाशिवाय हाताळता येऊ शकते आणि तुमचे कोणत्याही आकस्मिक खर्चापासून रक्षण होते.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा -  देशांतर्गत प्रवास विमा खरेदी करण्यासाठी कोण पात्र आहे.