कोणतीही आकस्मिक घटना घडल्यास अशा मामल्यात मला कमाल किती रकमेचा दावा करता येईल?
कमाल विमा रक्कम ₹5,00,000 आहे. तथापि, काही विशिष्ट दाव्यांचे कव्हरेजनुसार कमाल मर्यादा वेगळी असू शकते. खाली यासंबंधित तपशील दिले आहेत:
लाभ | वाहतुकीच्या या पद्धतीसाठी उपलब्ध होईल | विमा रक्कम | वजावट |
वैयक्तिक अपघात | वाहतुकीचे सर्व प्रकार | ₹5,00,000 | |
OPD खर्च | वाहतुकीचे सर्व प्रकार | ₹10,000 | ₹500 |
अपघात रुग्णालयात भरती | वाहतुकीचे सर्व प्रकार | ₹1,50,000 | ₹500 |
चेक-इन बॅगेज हरवणे | फक्त हवाई प्रवास | ₹10,000 | |
चोरी किंवा घरफोडी | वाहतुकीचे सर्व प्रकार | ₹1,00,000 | |
ट्रिप कॅन्सल होणे- नैसर्गिक आपत्तींमुळे | फक्त हवाई प्रवास | ₹20,000 | |
ट्रिप कॅन्सल होणे – शासनाने जारी केलेल्या निर्देशांमुळे किंवा साथीचा रोगामुळे (माहामारी) | फक्त हवाई प्रवास | ₹1000 | |
कनेक्टिंग फ्लाइट चुकणे | फक्त हवाई प्रवास | ₹10,000 |
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा - दाव्याच्या तपशीलांत नमूद केलेल्या वजावटी.