या विम्यासाठी मला किती प्रिमियम द्यावा लागेल?
हा विमा तुम्हाला हवाई, रेल्वे, बस आणि कॅब समवेत प्रवासाच्या सर्व साधनांसाठी एक वार्षिक डोमेस्टिक मल्टी-ट्रिप विमा संरक्षण (भारतात) प्रदान करतो. तुम्हाला फक्त ₹499 मध्ये हा एक वार्षिक डोमेस्टिक मल्टि-ट्रिप विमा प्राप्त होतो.
अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - हा विमा कसा खरेदी करायचा?