देशांतर्गत प्रवास विम्यासाठी कोण पात्र आहे?

देशांतर्गत प्रवास विमा 18 ते 70 वर्षे दरम्यानचे वय असलेल्या PhonePe युजर्ससाठी, भारतात फ्लाइट, रेल्वे किंवा बसद्वारे सुट्टीवर, वैयक्तिक ट्रिप किंवा बिझनेस ट्रिपसाठी केल्या जाणाऱ्या प्रवासावर उपलब्ध आहे