ही पॉलिसी माझा दररोजचा ऑफिसचा प्रवास कव्हर करेल का?

होय, ही पॉलिसी तुमच्या दररोजच्या रेल्वे, रस्तामार्गे, आणि हवाई वाहतूकीने केलेल्या सर्व प्रवासांसाठी विमा संरक्षण कव्हर देईल.