माहामारीमुळे ट्रिप कॅन्सल झाल्यास यांस विमा संरक्षण मिळेल का?

जर तुम्ही (महामारी) मुळे प्रवास करु नका असा सल्ला भारत सरकारद्वारे जारी करण्यापूर्वी तुम्ही तिकीटांचे बुकिंग केले असेल तर तुम्ही ट्रिप कॅन्सलेशन अंतर्गत तिकिटांच्या रकमेचा दावा करु शकता. तथापि, जर तुम्ही निर्देश जारी केल्यानंतर तुमचे तिकीट बुक केले असेल तर तुम्ही ट्रिप कॅन्सल झाल्यावर दावा दाखल करण्यास पात्र राहणार नाही.