PhonePe वर देशांतर्गत प्रवास विमा कसा खरेदी करायचा?

देशांतर्गत प्रवास विम्याची खरेदी पुढीलप्रकारे करा: 

  1. होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या विमा विभागावर टॅप करा. होम स्क्रीनवर विमा विभागावर सर्व पाहा वर क्लिक करा. 
  2. विमा विभागाच्याअंतर्गत देशांतर्गत प्रवास विमा वर क्लिक करा.
  3. हा प्लॅन मिळवा वर क्लिक करा.
  4. पूर्ण नाव, ई-मेल पत्ता आणि जन्मतारीख इ. आवश्यक तपशील टाका.
  5. खरेदी करा वर क्लिक करा आणि पेमेंट करा.