कमाल विमा कालावधी काय आहे?

ही एक वार्षिक पॉलिसी असल्यामुळे, पॉलिसीचा कालावधी 365 दिवसांचा आहे. पॉलिसी कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही पॉलिसीचे नुतनीकरण करू शकता..