मला दावा दाखल केल्यावर पॉलिसी कॅन्सल करता येईल का?

दावा प्रक्रियेत असताना कॅन्सलेशन करता येणार नाही आणि तुम्हाला दाव्याच्या रकमेवर सहमती द्यावी लागेल.