मी माझी पॉलिसी कॅन्सल केली आहे,मला माझा रिफंड कधी मिळेल?
तुम्ही एकदा कोट केलेली रिफंड रक्कम स्वीकारली की कॅन्सलेशनची प्रक्रिया आरंभ होते. तुमचा रिफंड खालील सूचिबद्ध कालावधीप्रमाणे तुमच्या खात्यात जमा केला जाईल :
- वॉलेटसाठी 24 तास
- 5 दिवस UPI लिंक बँक खात्यासाठी
- 7-9 दिवस डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी