मला पॉलिसीचे दस्तऐवज कुठे पाहता येतील?

तुमच्या सर्व पॉलिसी तपशीलांसह पॉलिसी दस्तऐवज आणि अनुसूची तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवले जातील. तुम्ही पॉलिसीचे तपशील PhonePe ॲप मध्ये सुद्धा पाहू शकता.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा -  मी खरेदी केलेल्या विम्यासाठी मला इनव्हॉइस कसा मिळवता येईल?.