मला PhonePe वर विमा कसा खरेदी करता येईल?

PhonePe वर आंतरराष्ट्रीय प्रवास विमा खरेदी करण्यासाठी या पायऱ्यांचे अनुसरण करा: 

  1. PhonePe ॲपच्या आंतरराष्ट्रीय प्रवास विमा विभागात Get a quote/कोट मिळवा वर टॅप करा. 
  2. तुम्ही प्रवास करत असलेला देश निवडा आणि प्रवासाचे तपशील टाका. 
  3. एकदा का हे टाकले की Add new/नवीन जोडा वर टॅप करून प्रवाशांची नावे जोडा. Passenger details/प्रवाशांचे तपशील आणि Nominee details/नॉमिनींचे तपशील टाका.
  4. तुमचा वैद्यकीय इतिहास कन्फर्म करा आणि पेमेंट करा.

टीप: तुम्ही जास्तीत जास्त 180 दिवसांच्या कालावधीसाठी आणि एका पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त 10 प्रवाशांसाठी विमा खरेदी करू शकता.